⚡ 'रानबाजार' या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
By Nitin Kurhe
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejashwini Pandit) ट्रेलरमध्ये झळकत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.