entertainment

⚡ 'तिरसाट' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर लाँच

By टीम लेटेस्टली

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने "तिरसाट" (Tirsaat) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

...

Read Full Story