By टीम लेटेस्टली
कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली 'ठेच' (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, १५ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर (Teaser) सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे.
...