By Amol More
या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती अभिनेत्री तेजस्विनी पंडितबरोबर दिसत आहे. फोटोत आजुबाजुला लोकही दिसत आहे.