entertainment

⚡रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा झळकणार रुपेरी पडदयावर

By टीम लेटेस्टली

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ (Veer Murarbaji) चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

...

Read Full Story