मराठी सिनेमा

⚡मकरंद माने दिग्दर्शित सोयरीक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

By Nitin Kurhe

‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि मानसी भवाळकर (Mansi Bhavalkar) ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘सोयरीक’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला असून 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

...

Read Full Story