entertainment

⚡Sunil Shende Passes Away: ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे  यांचे निधन

By टीम लेटेस्टली

'निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर' यांसारख्या चित्रपटांतून घराघरांमध्ये पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende Passes Away) यांचे निधन झाले आहे. मुंबई येथील विले पार्ले परिसरात राहत्या घरी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

...

Read Full Story