⚡रितेश देशमुख च्या फिल्म सोबत काम करण्याची डिझायनर्सना संधी
By Dipali Nevarekar
रितेशने खास लोगो डिझाईन कॉन्टेस्ट बद्दल माहिती देताना डिझायनर्सना देवनागरी आणि रोमन इंग्लिश मध्ये सिनेमाचा लोगो पाठवण्याचं आवाहन केले आहे. contact@mfco.in वर डिझाईन पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.