मराठी सिनेमा

⚡Pandu: ‘पांडू चित्रपटातील कलाकारांवर गुन्हे दाखल करा’, 'रिपाई'ने केली मागणी

By टीम लेटेस्टली

या कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही, पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

...

Read Full Story