⚡महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
By Nitin Kurhe
या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार (Prakash Janardan Pawar) यांचे आहे.