⚡महाभारत फेम नितीश भारद्वाज यांनी लग्नाच्या 12 वर्षानंतर घेतला घटस्फोट
By टीम लेटेस्टली
नितीश भारद्वाज यांनी बीआर चोप्रा यांच्या महाभारतमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. लोक त्यांना अजूनही त्यांच्या कृष्णाच्या भूमिकेवरून ओळखतात. नितीश यांनी बॉलिवूडशिवाय मराठी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे