⚡यंदा गणपतीपुळेचा प्रवास लाल परीने नाही तर कोकण रेल्वेने होणार
By Amol More
नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सुश्रिया चित्र निर्मिती संस्थेने "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची केली आहे.