⚡Mukkam Post Bombilwadi Review: दुसऱ्या महायुद्धातील विनोदी कथा, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी हा दुसऱ्या महायुद्धातला काळ दर्शवून हसवणारा मराठी कॉमेडी सिनेमा आहे. आकर्षक कथानक आणि प्रशांत दामले आणि वैभव मांगले यांच्या उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे.