मराठी सिनेमा

⚡'मी वसंतराव'चं चित्रपटगृहात अर्धशतक; पन्नासाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

By Nitin Kurhe

एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा यात दाखवण्यात आली असून प्रत्येकालाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही पुढील वीस वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले.

...

Read Full Story