⚡येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान मुंबईत होणार महाराष्ट्रातील पहिलाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; 41 कलाकृती मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
या महोत्सवाला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.