मराठी सिनेमा

⚡न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड

By Nitin Kurhe

जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF) 2022 च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'गोदावरी'च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

...

Read Full Story