मराठी सिनेमा

⚡नात्यामधील प्रेमाची भावना उलगडत चेहऱ्यावर हसू आणणारी 'गर्लफ्रेंड' आयुष्यात जरुर भेटावी!

By टीम लेटेस्टली

सिंगल म्हणून मनात कुठेतरी खंत व्यक्त करणाऱ्या तरुणांना आपल्याला सुद्धा गर्लफ्रेंड हवी अशी इच्छा व्यक्त करतात. उघडपणे याबद्दल कधी कोणाला बोलून दाखवत नाहीत. मात्र एकट्यात असल्यावर आयुष्यात येणारी खास व्यक्ती ती कशी असावी, तिच्यासोबतचे क्षण याबद्दल विचार करत स्वत: मध्येच ती नसूनसुद्धा तिच्या असण्याचे विश्व तयार करतात.

...

Read Full Story