entertainment

⚡'मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्मसिटी उभारणार'; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा

By टीम लेटेस्टली

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

...

Read Full Story