By Amol More
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या पुढारीचे व्हिडीओ कायमच व्हायरल होतात. आता तो बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या मनातही घर करताना दिसत आहे.
...