मराठी सिनेमा

⚡‘बिग बॉस 15’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभिजीत बिचुकलेंना झाला कोरोना

By टीम लेटेस्टली

अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे (Wild Card Entry) बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असलेले अभिजीत बिचुकले यांना कोरोनाची लागण झाल्याची महिती समोर येत आहे

...

Read Full Story