entertainment

⚡Ashok Saraf Padma Shri Award: अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, 2024 मध्ये 68 प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागरी सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या योगदानासाठी गौरविण्यात आलेल्या 68 प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे.

...

Read Full Story