entertainment

⚡आर्ची आणि परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; 21 मार्चला 'सैराट' चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

By Bhakti Aghav

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

...

Read Full Story