entertainment

⚡3 अयशस्वी लग्नानंतर ज्येष्ठ गायक लकी अलीला पुन्हा अडकायचे विवाह बंधनात

By Shreya Varke

बॉलिवूड गायक लकी अलीला परिचयाची गरज नाही. दरम्यान, गायकाने नुकतेच 66 व्या वर्षी चौथ्या लग्नाच्या शक्यतेचे संकेत दिले होते. दिल्लीच्या सुंदर नर्सरीमध्ये झालेल्या १८ व्या कथाकार आंतरराष्ट्रीय कथाकार महोत्सवात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. ओ सनम, क्यों चलती है पवन यांसारख्या हिट गाण्यांसाठी तो ओळखला जातो. दिल्लीत झालेल्या कथाकार इंटरनॅशनल स्टोरीटेलर्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड गायक लकीअलीने भाग घेतला होता.

...

Read Full Story