⚡लीना मनिमेकलाईच्या नवीन पोस्टने पुन्हा उडवून दिली खळबळ, 'हे' फोटो केले शेअर
By टीम लेटेस्टली
काळी पोस्टरच्या वादात लीना मनिमेकलाईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. चित्रात दोन कलाकार भगवान शिव आणि पार्वतीच्या वेषात दिसत आहेत. या फोटोत दोन्ही कलाकार धूम्रपान करताना दिसत आहेत.