entertainment

⚡'साडीवाली दीदी' उल्लेख करत कुणाल कामराचा निर्मला सीतारमण आणि मोदी सरकारवर निशाणा, नवीन व्हिडिओ केला शेअर

By Bhakti Aghav

पाच दिवसांत हा त्यांचा तिसरा व्हिडिओ आहे. या नव्या व्हिडिओमध्ये कामराने 1987 च्या हिट चित्रपट 'मिस्टर इंडिया' मधील 'हवा हवाई' या प्रतिष्ठित बॉलीवूड गाण्यावर एक ट्विस्ट सादर केला आहे.

...

Read Full Story