जुनैद खान आणि खुशी कपूर सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. निर्मात्यांनी या दोघांच्या सिनेमाची अधिकृत घोषणा केली असली तरीही सिनेमाचं नाव अजून जाहीर केलं नाहीये. मात्र, सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 7 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
...