entertainment

⚡कंगना रणौतने विकला तिचा मुंबईतील वादग्रस्त बंगला, 32 कोटींची कमाई केली

By Jyoti Kadam

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने तिचा मुंबईतील पाली हिल येथील वादग्रस्त बंगला विकला आहे. यातून तिने 32 कोटींची कमाई केली आहे.

Read Full Story