बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द डिप्लोमॅट'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या पॉलिटिकल थ्रिलरचित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे, तर भूषण कुमार, जॉन अब्राहम (जेए एंटरटेनमेंट), वाकाओ फिल्म्स आणि फॉर्च्युन पिक्चर्स यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट होळीच्या वीकेंडला 14 मार्च 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना...
...