टेलर स्विफ्टच्या चाहत्यांसाठी एक रोमांचक बातमी आहे. पॉपची राणी टेलर स्विफ्ट पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करणार आहे. झालात ना चकित? न्यूज 18 शोशाने दिलेल्या वृत्तानुसार, जीत अदानी (गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा) आणि दिवा शाह यांच्या भव्य विवाहसोहळ्यामध्ये ती परफॉर्म करणार आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंत! आधीच चर्चा सुरू असलेल्या या लग्नात टेलर विवाहपूर्व सेलिब्रेशनचे नेतृत्व करणार आहे.
...