entertainment

⚡जयपूरमध्ये पहिल्यांदाच होणार आयफा पुरस्कार सोहळा, कलाकार रंगमंचावर आग लावण्यासाठी सज्ज, जाणून घ्या, तिकीट बुकिंगसंबंधी संपूर्ण माहिती

By Shreya Varke

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आयफा) 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा हा पुरस्कार दिला जातो. मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण, उत्साह आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला हा आगामी कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे. बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा, आयफा अवॉर्ड्स 2025 यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये होणार आहे. हा २५ वा पुरस्कार सोहळा रौप्यमहोत्सवसाजरा करत असून हा सोहळा दोन दिवस चालणार आहे.

...

Read Full Story