entertainment

⚡अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' आणि सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाचा ट्रेलर सोबत होणार प्रदर्शित

By Shreya Varke

हाऊसफुल या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, हाऊसफुल 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून साजिद नाडियाडवाला ची सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल 5' 6 जून 2025 रोजी येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या चित्रपटात 18 मोठे स्टार्स दिसणार आहेत. तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल ५'चा ट्रेलर ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटासोबत येणार आहे.

...

Read Full Story