हॉलिवूड

⚡WWE स्टार John Cena अडकला विवाहबंधनात

By Prashant Joshi

16 वेळा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट चॅम्पियन (WWE) आणि हॉलिवूड स्टार जॉन सीनाने (John Cena) अखेर लग्न केले आहे. बुधवारी रात्री जॉन सीनाने फ्लोरिडाच्या टांपा येथे एका सोहळ्यात आपली 31 वर्षीय गर्लफ्रेंड Shay Shariatzadeh बरोबर लग्न केले.

...

Read Full Story