⚡डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारीत 'द अप्रेंटिस'ला कान्समध्ये आठ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन; मात्र एका सीनमुळे नव्या वादाला सुरुवात
By Prashant Joshi
इराणी-डॅनिश चित्रपट निर्माते अली अब्बासी दिग्दर्शित 'द अप्रेंटिस'मध्ये (The Apprentice) सेबॅस्टियन स्टॅनने ट्रम्पची भूमिका केली आहे. हा चित्रपट कान्समध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला, मात्र त्याच्या जगभरातील प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.