हॉलिवूड

⚡टार्जन अभिनेता Joe Lara याचा विमान अपघातात मृत्यू

By अण्णासाहेब चवरे

Joe Lara यांचा जन्म सॅन डिएगो येथे 2 ऑक्टोबर 1962 मध्ये झाला. त्यांनी मॉडेलिंगपासून आपले करिअर सुरु केले. पुढे त्यांनी टार्जन मालिकेत महत्त्वाची भूमीका निभावली. 1996 ते 1997 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या टार्जन मालिकेच्या 22 भागांमध्ये Joe Lara यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले.

...

Read Full Story