हे पात्र साकारल्यानंतर आपली सेक्स लाईफ खऱ्या आयुष्यातही 'जंगली' झाली असे जेनिफरने सांगितले. याचे सर्व श्रेय ती चित्रपटातील तिचे पात्र ‘Stiffler’s Mom’ ला देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी 'अमेरिकन पाय’ तेव्हा जगभरात 1800 कोटींहून अधिक कमाई केली होती.
...