By Chanda Mandavkar
फ्रेंच ऑस्कर अवॉर्ड्स सेरेमनी च्या मंचावर अशा वेळी खळबळ उडाली जेव्हा अभिनेत्री Corinne Masiero ने अचानक सर्व प्रेक्षकांसमोर आपले कपडे काढले.