हॉलिवूड

⚡Naomi Judd Passes Away: ग्रॅमी पुरस्कार विजेती अभिनेत्री नाओमी जुड हिचे निधन

By अण्णासाहेब चवरे

अभिनेत्री नाओमी जुड हिचे निधन (Naomi Judd Passes Away) झाले आहे. ती 76 वर्षांची होती. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या निओमी (Naomi Judd) हिने अत्यंत मानाच्या समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) अनेकदा जिंकला होता.

...

Read Full Story