By Amol More
23 मे 2025 रोजी प्रदर्शित होणारा 'द फायनल रेकनिंग' हा 2023 च्या 'डेड रेकनिंग पार्ट वन'चा सिक्वेल आहे. या फ्रँचायझीमधील आठवा चित्रपट क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी दिग्दर्शित केला आहे.
...