entertainment

⚡जगप्रसिद्ध अभिनेत्री Marilyn Monroe यांचे घर आता Historic Landmark म्हणन जाहीर, वाचा सविस्तर

By अण्णासाहेब चवरे

अभिनेत्री मर्लिन मन्रो (Marilyn Monroe) यांचे लॉस एंजिलिस (Los Angeles USA) येथील घर (Marilyn Monroe Home) ऐतिहासिक वारसा म्हणून घोषीत करण्यात आले आहे. याच घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनानंतर हे घर एका व्यक्तीने खासगी मालमत्ता म्हणून घेतले होते. दरम्यान, ही मालमत्ता पाडण्याचा त्याचा विचार होता.

...

Read Full Story