हॉलिवूड

⚡पाच वर्षांनंतर भारतमध्ये परफॉर्म करणार जस्टिन बीबर

By Prashant Joshi

जस्टिन बीबर 2017 मध्ये भारतात आला तेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. लोकांनी भरमसाठ पैसे देऊन त्याच्या शोची तिकिटे खरेदी केली होती. मात्र कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरने गाणे गायले नसल्याचा दावा करण्यात आला होता

...

Read Full Story