⚡लोकप्रिय गायिकेने केले भूताशी लग्न; आता म्हणते- 'त्याने हनिमून खराब केला', जाणून घ्या काय आहे प्रकरण
By टीम लेटेस्टली
ब्रोकार्डेने सांगितले की, तिच्या पतीला बाहेर जाणे, रेस्टॉरंट्समध्ये खाणे, मद्य पिणे अशा सर्व गोष्टी आवडतात. मात्र यासाठी प्रत्येकवेळी ब्रोकार्डेलाच पैसे द्यावे लागत होते. त्यांच्या हनीमूनवेळीही हीच गोष्ट घडली.