हॉलिवूड

⚡फ्रेंड्स: द रीयूनियनला भारतातील प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद; काही तासांतच मिळाले 10 लाखांहून Views

By Darshana Pawar

अमेरिकेतील टीव्ही शो 'फ्रेंड्स: द रीयूनियन' गुरुवारी रिलीज करण्यात आला. या शो चा पहिला पार्ट अत्यंत हिट ठरला. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या पार्टची अगदी आतुरतेने वाट पाहत होते.

...

Read Full Story