हॉलिवूड

⚡Farmers Protests: पॉप स्टार Rihaana हिचे भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट, प्रज्ञान ओझाने प्रतिक्रिया देत म्हटले 'देशाबाहेरील व्यक्तीने वक्तव्य करण्याची गरज नाही'

By टीम लेटेस्टली

हॉलिवूड स्टार रेहानाने 2 फेब्रुवारी रोजी रात्री भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केले, भारतीय स्टार्सनेही रिहानाला पाठिंबा दर्शविला तर काहींनी म्हटले की ही भारताचे अंतर्गत प्रकरण आहे, यात हस्तक्षेप करू नये. माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिला हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला.

...

Read Full Story