⚡प्रसिद्ध मॉडेल अंजली वरमोराची वयाच्या 23 व्या वर्षी आत्महत्या
By Bhakti Aghav
अंजली वरमोरा इंस्टाग्रामवरही खूप प्रसिद्ध होती. तिच्या अचानक मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंजली वरमोराने तिच्या घरात आत्महत्या केली आहे.