नाटक

⚡ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहीम अलकाजी यांचे निधन

By अण्णासाहेब चवरे

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अलकाजी यांनी अनेक विद्यार्थी आणि कलाकारांना अभियनय आणि रंगमंचावरील बारकावे शिकवले. इब्राहिम अलकाजी यांनी गिरीश कर्नाड यांच्या तुघलक, धर्मीवर भारती यांच्या अंधारयुग यांसारख्या लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली. तसेच, बॉलिवुडमधील दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्यासह अनेक कलाकारांना अभिनयातील बारकावे शिकवले.

...

Read Full Story