नाटक

⚡नाट्य समीक्षेतील तारा निखळला; विचारवंत, प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

By अण्णासाहेब चवरे

प्रा. पुष्पा भावे या प्रभावी वक्त्या आणि परखड नाट्य समीक्षक होत्याच. परंतू, सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा त्याच्या मांडणीसाठी सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या त्या समाजवादी विचारांच्या नेत्या होत्या. समाजवादी विचार आणि विचारांशी सुसंगत कृती हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट होते.

...

Read Full Story