प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनच्या पतीचे निधन झाले आहे. पती कार्ल डीन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी 3 मार्च रोजी नॅशव्हिल येथे निधन झाले. सहा दशकांहून अधिक काळ सहवास असलेल्या या जोडप्याने त्यांचे नाते मोठ्या प्रमाणात खाजगी ठेवले होते. "कार्ल आणि मी अनेक वर्षे एकत्र घालवली. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला. तुमच्या प्रार्थना आणि सहानुभूतीबद्दल धन्यवाद."
...