entertainment

⚡शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By Bhakti Aghav

प्रभा यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांना 1990 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2022 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. अत्रे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गायन रंगमंचावर अभिनेत्री म्हणून काम केले.

...

Read Full Story