मनोरंजन

⚡ फराह खानने लॉन्च केला 'छोटा भीम'चा ट्रेलर, 31 मे रोजी होणार रिलीज

By Shreya Varke

भीम आणि त्याची टोळी धोलपुरला दम्यानच्या शापापासून वाचवण्यासाठी परत आली आहे. 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयन' चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये भीम आणि त्याची वीर टीम ढोलपूरच्या राज्याला एका शक्तिशाली शापापासून वाचवताना दिसत आहे. या चित्रपटात अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत, पाहा व्हिडीओ

...

Read Full Story