entertainment

⚡घटस्फोटासाठी न्यायालयात गेल्यावर युजवेंद्र चहलचा Be Your Own Sugar Daddy कोट्स असलेला टी-शर्ट चर्चेत आला? जाणून घ्या

By Bhakti Aghav

कोर्टमधून बाहेर पडताना चहलने घातलेल्या टी-शर्टची बरीच चर्चा होत असल्याचे वृत्त आहे. चहल जेव्हा कोर्टमध्ये प्रवेश करत होता तेव्हा त्याने जॅकेट घातले होते. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तो बाहेर आला तेव्हा काळ्या टी-शर्टवर एक खास संदेश लिहिलेला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

...

Read Full Story